कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत क.लिपिक , चालक , शिपाई , ऑपरेटर इ. पदासांठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Krushi Utpanna bazar samiti recruitment for various post , number of post vacancy – 14 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ लिपिक | 03 |
| 02. | शिपाई | 07 |
| 03. | भुईकाटा ऑपरेटर | 02 |
| 04. | विजतंत्री | 01 |
| 05. | वाहनचालक | 01 |
| एकुण पदाची संख्या | 14 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : कोणतीही पदवी , MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र कोर्स , मराठी 30 श.प्र.मि , इंग्रजी 30 व 40 श.प्र.मि टायपिंग अर्हता
पद क्र.02 साठी : 10 वी
पद क्र.03 साठी : आयटीआय फिटर , एमएससीआयटी कोर्स
पद क्र.04 साठी : आयटीआय इलेक्ट्रिशियन , MSCIT / समतुल्य अर्हता
पद क्र.05 साठी : 10 वी , चारचाकी / जड वाहन चालविण्याचा परवाना .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 02.06.2025 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असेल , राखीव प्रवर्ग करीता कमाल वयोमर्यादा 43 वर्षे इतकी असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे chhatrapatisambhajinagar.in/ या संकेतस्थळावर दिनांक 02.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता राखीव प्रवर्ग करीता 500/- रुपये तर अराखीव प्रवर्ग करीता 700/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !