LIC Scheme : देशभरामध्ये आज अनेक जण आपल्या भविष्याच्या नियोजनासाठी व कौटुंबिक नियोजनासाठी विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या बचतीमध्ये गुंतवणूक करून खरोखरच नागरिकांना चांगला फायदा होत आहे. हे समजून आले आहे. दुसरीकडे बघितले तर तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करत असाल तर गुंतवणुकीचा मार्ग तुमच्यासाठी फायदेशीर आहे. त्याच गुंतवणुकीच्या योजनेबाबत आम्ही तुम्हाला आज महत्त्वाची माहिती देणार आहोत…
या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही दररोज फक्त दीडशे रुपयांची बचत करून तुमच्या मुलांच्या भविष्याचे नियोजन सहजपणे करू शकता. चला तर मग बघूया याबद्दल सविस्तर माहिती.
आम्ही आज तुम्हाला एलआयसीच्या जीवन तरुण पॉलिसी या योजनेबाबत माहिती देणार आहोत. ज्याचा फायदा घेऊन तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये तुमच्या मुलांची अनेक स्वप्न पूर्ण करू शकता. या पॉलिसीच्या माध्यमातून तुम्ही दररोज फक्त दीडशे रुपयांची बचत करायचे आहे. म्हणजे वर्षभरामध्ये तुमची चोपन्न हजार रुपयांची बचत होईल. ही रक्कम तुम्हाला एलआयसीच्या जीवन तरुण पॉलिसी करिता प्रीमियम म्हणून जमा करायचे आहे.
मुलाचे वय काय असावे, किती दिवसात गुंतवणूक केली जाते!
या पॉलिसीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याकरिता तुमच्या मुलाचे वय कमीत कमी तीन महिने असावे. जास्तीत जास्त बारा वर्षासाठी जर तुमच्या मुलाचे वय वीस वर्षे होईपर्यंत या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली आणि मुलाचे वय हे 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला पॉलिसीचे जे काही कायदे फायदे आहेत ते मिळायला सुरुवात होईल.
विम्याची रक्कम किती असावी!
एलआयसीच्या जीवन तरुण पॉलिसीच्या माध्यमातून किमान विमा रक्कम ही 75 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये कमाल मर्यादा निश्चित केली नाही. बारा वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी पॉलिसीची मुदत ही तेरा वर्षे निश्चित करण्यात आले आहे. त्याची विमा रक्कम किमान पाच लाख रुपये असणार आहे.
गुंतवणुकीची एकूण रक्कम किती असेल!
एका वर्षात तुमची 54 रुपयांची गुंतवणूक होईल आठ वर्षानंतर तुम्हाला 4 लाख 32 हजार गुंतवणुकीवर 8 लाख 44 हजार रुपये परतावा मिळेल. एकूण रकमेमध्ये 2 लाख 47 हजार रुपये बोनस व 97 हजार रुपये रॉयल्टी बोनस ऑफर केले आहेत.
प्रीमियम कसा भरायचा!
तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी जो प्रीमियम भरणार आहे तो प्रीमियम तुम्ही मासिक, त्रे मासिक, सहा मासिक व वार्षिक या आधारावर भरू शकता.
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !