मृदा व जलसंधारण विभाग मध्ये पदभरती प्रक्रिया 2023 !

Spread the love

मृदा व जलसंधारण विभागामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रता धारक उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . सदर पदभरती प्रक्रिया ही सेवानिवृत्त जलसंधारण अधिकारी यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी भरती करण्यात येणार आहे असून पदांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूया .

पदाचे नाव – जलसंधारण अधिकारी गट ब ,पदांची संख्या -28

पात्रता – उमेदवार हा जलसंपदा व जलसंधारण विभागातून जलसंधारण अधिकारी सहायक अभियंता श्रेणी दोन राजपत्रित राजपत्रित या पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा . किंवा दिनांक 28 .2 .2023 पर्यंत सेवानिवृत्त होणारे कनिष्ठ अभियंता शाखा/ अभियंता सहाय्यक/ अभियंता श्रेणी यामधील कर्मचारी देखील अर्ज करण्यास पात्र असतील .

आज प्रक्रिया आवेदन शुल्क – जाहिरातीमधील पात्रधारक उमेदवारांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी मृदा व जलसंधारण विभाग लातूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर या पत्त्यावर दिनांक 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे . सदर भरती प्रक्रिया करिता कोणतीही आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment