केंद्र सरकारने आता आणखी एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. सध्या ही चर्चा सर्वत्र जोराने सुरू आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सध्या शासकीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांच्या थकबाकी वर अजून पर्यंत मोदी सरकारने कोणताही तत्पर निर्णय घेतला नव्हता.
मात्र आता पुन्हा एकदा महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. दुसरीकडे बघितले तर अशी आणखी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मोदी सरकार लवकरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारामध्ये वाढ करणार आहे. फिटमेंट फॅक्टर च्या माध्यमातून मोठा निर्णय घेता येतो. मात्र शासनाच्या माध्यमातून याबाबत कोणतीही पुष्टी केली नाही.
सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के आहे !
मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे महागाई भत्त्यानंतर आता केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टर वर विचार करणार. सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57% झालेला दिसून आला आहे. जो तीन किंवा 3.68% पर्यंत वाढला जाऊ शकेल. ज्या माध्यमातून वेतन काढून आता कर्मचारी यांना अडीच पटीने वेतन वाढवून दिले जाईल. त्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन मनामध्ये आठ हजार रुपयांची रुपयांची वाढ होईल. ज्या माध्यमातून मूळ वेतन मान अठरा हजारावरून 26 हजार पर्यंत वाढेल. यासोबतच 2023-24 या कालखंडामध्ये याबाबतची घोषणा केली जाऊ शकते. ज्यावेळी नवीन सरकार स्थापन होईल त्यावेळी पासून याबाबतचे अहवालबजावणी केली जाईल.
2016 मध्ये सुधारित झाले
शासकीय कर्मचारी अनेक दिवसांपासून फिटमेंट फॅक्टर 3.68% नी वाढवा नाही तर आठवा वेतन आयोग लागू करा अशी मागणी करत आहेत. यापूर्वी अर्थसंकल्पने मध्ये याबाबत घोषणा केल्या होत्या. अशी अटकळ बांधली होती पण तसे काही दिसले नाही. आगामी निवडणुका लक्षात घेत यावर काही विचार केला जाऊ शकेल. अशी चर्चा सुरू आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा नवीन फॉर्मुला आपण आणू शकतो. याचा फायदा लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना होईल. यापूर्वी शासनाने 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टर वाढवले होते आणि पुढे त्यानंतर सातवे वेतन आयोग लागू केले.
3.00 किंवा 3.68 टक्के वाढ झाल्यास पगाराची गणना
सातव्या वेतन आयोगा अंतर्गत तयार केलेल्या वेतन मॅट्रिक्स फिटमेंट घटकावर आधारित असणार आहे. म्हणूनच आता कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारांमध्ये पुढे फिटमेंट घटक महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आता अडीच पटीने वाढ होण्याची शक्यता दिसून आली आहे.
मित्रांनो जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार हा प्रति महिना अठरा हजार रुपये इतका असेल तर भत्ते वगळून त्याचा जो काही पगार असेल तो 18 हजार गुणिले 2.57 म्हणजे 46,260 इतका असेल. तर तीन पण 68 टक्क्यावर हाच पगार 95 हजार सहाशे रुपयांवर असणार आहे. म्हणजेच उर्वरित पगारांमध्ये 49 हजार रुपयांचा नफा होईल. फिटमेंट फॅक्टरच्या तीन पटीने पगारात 63 हजार रुपयांची वाढ होईल.
- Mahagenco : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 173 रिक्त जागेसाठी महाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !
- Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !