भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Life Insurance Corporation of India Recruitment For Various Post , Number of Post vacancy – 300 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – सहाय्यक प्रशासकीय अधिकारी , एकुण पदांची संख्या – 300
पात्रता – उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर उमेदवाराचे वय दि.01 जानेवारी 2023 रोजी किमान 21 वर्षे तर कमाल 30 वर्षे वय असणे आवश्यक आहे . मागासवर्गीय उमेदवार यांना वयांमध्ये पाच वर्षे तर इतर मागास वर्गीय उमेदवारी यांना वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.31 जानेवारी 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रकिया करीता 700/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर इतमागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 85/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !