महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये आत्ताची मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत वेळेत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Maharashtra PWD Department Recruitment For Engineering Asstt , Stenographer , Garden Supervisor , Junior Architect , Driver , Cleaner , Peon , Clerk , Laboratory Assistant Post , Number of Post Vacancy – 2109 ) सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे आहे ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य विभाग) | 532 |
02. | कनिष्ठ अभियंता ( विद्युत विभाग ) | 55 |
03. | कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ | 05 |
04. | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 1378 |
05. | लघुलेखक ( उच्च श्रेणी ) | 08 |
06. | लघुलेखक ( निम्न श्रेणी ) | 02 |
07. | उद्यान पर्यवेक्षक | 12 |
08. | सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ | 09 |
09. | स्वच्छता निरीक्षक | 01 |
10. | वरिष्ठ लिपिक | 27 |
11. | प्रयोगशाळा सहाय्यक | 05 |
12. | वाहन चालक | 02 |
13. | स्वच्छक ( Clener ) | 32 |
14. | शिपाई ( Peon ) | 41 |
एकुण पदांची संख्या | 2109 |
पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पद क्र.01 साठी : 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका उत्तीर्ण आवश्यक आहे .
पद क्र.02 साठी : 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका उत्तीर्ण आवश्यक आहे .
पद क्र.03 साठी : 12 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच वास्तुशास्त्रज्ञ मधील पदवी तसेच कॉन्सिल ऑफ आर्किटेक्चर यांचे सदस्य असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : इ.10 वी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीय सहायक कोर्स / आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स अथवा कंस्ट्रक्शन सुपरवाइजर कोर्स अर्हता उत्तीर्ण तसेच स्थापत्य अभियांत्रिकी पदविका / पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 साठी : इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच लघुलेखन 120 श.प्र.मि वेग तसेच इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि अथवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.06 साठी : इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच लघुलेखन 100 श.प्र.मि वेग तसेच इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि अथवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.07 साठी : कृषी अथवा उद्यानविद्या मधील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.08 साठी : 12 वी उत्तीर्ण तसेच वास्तुशास्त्राची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.09 साठी : 10 वी उत्तीर्ण तसेच स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.10 साठी : इयत्ता 10 वी तसेच कोणत्याही शाखेतील पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.11 साठी : 10 वी उत्तीर्ण तसेच विज्ञान शाखेतील पदवी अथवा कृषी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.12 साठी : इयत्ता 10 वी तसेच हलके अथवा मध्यम किंवा प्रवासी वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक असणार आहेत तसेच 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.13 साठी : इयत्ता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.14 साठी : 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
आवेदन शुल्क : खुला प्रवर्ग मधील उमेदारांकरीता 1000/- रुपयेत तर मागास प्रवर्ग / अनाथ / आर्थिक दृष्ट्या मागास तसेच दिव्यांग उमेदवारांकरीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमदु पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn3.digialm.com/EForms/या संकेतस्थळावर दिनांक 16 ऑक्टोंबर 2023 पासून दिनांक 06 नोव्हेंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- कर्नाटक बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1000+ जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !