राज्यांमध्ये खाजगी , अनुदानित तसेच सहकारी त्याचबरोबर अनुदानित तत्वावरील विविध पदांच्या तब्बल 4500+ जागांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या बेरोजगारांनी विहीत कालावधीमध्ये आपले आवेदन ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . ( Maharashtra State Job Fair Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 4500+ ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
शैक्षणिक संस्थामधील पदभरतीचे पदनामे : प्राथमिक शिक्षक , प्राथमिक इंग्रजी माध्यम , माध्यमिक शिक्षक ( विषयनिहाय ) , उच्च माध्यमिक शिक्षक ( विषयनिहाय ) , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , परिचर , मुख्याध्यापक , प्राचार्य , कनिष्ठ लिपिक , शिपाई , चौकीदार , कामाठी अशा संवर्ग ड मधील पदांकरीता नियमित / रोजंदारी / अनुदानित तत्वावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
वित्तीय संस्था मधील पदभरतीचे पदनाम : वित्तीय संस्थामध्ये सहकारी / खाजगी बँका तसेच खाजगी फायनांस संस्था मध्ये कनिष्ठ लिपिक , बॅकिंग लिपिक , विक्री अधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी , बॅक ऑफीस स्टाफ , शिपाई , सफाईगार , मॅनेजर , इतर सपोर्ट बँकिंग स्टाफ अशा पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : SAMEER मुंबई विविध पदांच्या 104 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
इतर खाजगी संस्था मधील पदभरतीचे पदनाम : यांमध्ये अभियंता , डॉक्टर , मॅनेजर , लॅब तंत्रज्ञ , प्लंबर , स्टाफ नर्स , खाते अधिकारी , वाहनचालक , आयटी स्टाफ , वायरमन , टर्नर , फिटर , वेल्डर अशा आयटीआय ट्रेड धारक पदे , डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्ज प्रकिया : क्षेत्रानिहाय सविस्तर पदनामे तसेच आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील अर्ज प्रक्रिया पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात डाऊनलोड करुन पाहावेत ..
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , चालक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !