जिल्हा परिषद लातुर येथे विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Zilha Parishad Latur Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -39 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | किटकशास्त्रज्ञ | 06 |
| 02. | सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | 06 |
| 03. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 13 |
| 04. | जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक | 01 |
| 05. | डेटा एन्ट्री ऑपरेटर | 01 |
| 06. | योग शिक्षक | 04 |
| 07. | नेफ्रोलॉजिस्ट | 01 |
| 08. | आयुष वैद्यकीय अधिकारी | 01 |
| 09. | क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ | 01 |
| 10. | प्रशिक्षक | 01 |
| 11. | फिजिओथेरपिस्ट | 01 |
| 12. | वैद्यकीय अधिकारी | 01 |
| एकुण पदांची संख्या | 39 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : M. SC / वैद्यकीय अधिकारी / 12 वी विज्ञान + DMLT / B.SC DMLT / पदवी , एमबीए , पदव्युत्तर पदवी / बी.टेक / बीसीए / बीबीए /बी .एस्सी / डी.एम नेफ्रोलॉजी / बीएएमएस / MBBS/ BAMS/BUMS पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहा ..
हे पण वाचा : विविध गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती.
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान तर राखीव प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे राष्ट्रीय आरोग्य अभियान , आरोग्य विभाग , जिल्हा परिषद , लातुर आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय , बार्शी रोड , ग्रॅड हॉटेलच्या समोर , लातुर या पत्यावर दिनांक 29 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 150/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BHEL मध्ये 660 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी
- ONGC मध्ये 3,047 पदांसाठी भरती जाहीर! 10 वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना संधी
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..