10 वी पात्रता धारकांसाठी स्वयंपाकी , सफाईगार , फायरमन , चौकीदार , चालक अशा विविध पदांसाठी सरकारी नोकरीची पर्मनंट संधी !

Spread the love

केंद्र शासनांच्या अधिनस्थ ASC दक्षिण सेंटर 2 ATC मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ASC Centre South Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 71 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.स्वयंपाकी03
02.सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर03
03.चौकीदार02
04.ट्रेड्समन मेट08
05.व्हेईकल मेकॅनिक01
06.वाहनचालक09
07.सफाईगार04
08.लिडिंग फायरमन01
09.फायरमन30
10.फायर इंजिन चालक10
 एकुण पदांची संख्या71

शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे फक्त 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर ज्या पदांकरीता इतर व्यावसायिक प्रमाणपत्र / डिप्लोमा व इतर अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असल्यास ती अर्हता उत्तीर्ण असावेत ..

हे पण वाचा : या सरकारी कंपनी मध्ये 1000+ जागांसाठी महाभरती 2024

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 02 फेब्रुवारी 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South)-2 ATC, Agram Post, Bangalore-07 या पत्यावर दिनांक 02.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा  

जाहिरात पाहा

अर्ज ( Application Form)

Leave a Comment