इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या तब्बल 473 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या तब्बल 473 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Oil Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 473 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल , T & I , ह्युमन रिसोर्स , Account / Finance , Data Entry Operator अशा पदांच्या 473 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , राज्य निहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाह शकता ..

अ.क्रराज्याचे नावपदसंख्या
01.पश्चिम बंगाल44
02.बिहार36
03.आसाम28
04.उत्तर प्रदेश18
05.हरियाणा43
06.दिल्ली23
07.उत्तर प्रदेश27
08.उत्तराखंड6
09.राजस्थान46
10.हिमाचल प्रदेश03
11.उडिसा38
12.छत्तीसगढ06
13.आंध्र प्रदेश26
14.झारखंड03
15.तामिळनाडू33
16.कर्नाटक06
17.गुजरात88
 एकुण पदांची संख्या473

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulificaton )  : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी  / 12 वी /  पदवी व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : भारतीय क्रिडा प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या 214 जागांसाठी मोठी पदभरती , Apply Now !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://plapps.indianoil.in/ या संकेतस्थळावर दिनांक 01.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment