NCL :  नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिडेट मध्ये ग्रेड – क संवर्गातील विविध पदांच्या 150 जागांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिडेट मध्ये विविध पदांच्या 150 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Northern Coalfields Limited Recruitment For Assistant Foreman Post , Number of Post Vacancy -150 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.असिस्टंट फोरमन ( E & T ) ग्रेड – क09
02.असिस्टंट फोरमन ( मेकॅनिकल ) ग्रेड – क59
03.असिस्टंट फोरमन ( इलेक्ट्रिकल ) ग्रेड – क80
 एकुण पदांची संख्या150

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग / मेकॅनिकल इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : उत्तर पश्चिम रेल्वे विभाग मध्ये 1646 जागांसाठी महाभरती , APPLY NOW !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.nclcil.in/detail/173457/recruitment या संकेतस्थळावर दिनांक 15.01.2024 ते दिनांक 05.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 1180/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खलील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment