महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Mahanadi Coalfields Limited Recruitment For Junior Overman , Mining Sirdar , Surveyor ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ ओवरमैन | 82 |
| 02. | माइनिंग सिरदार | 145 |
| 03. | सर्व्हेअर | 68 |
| एकुण पदांची संख्या | 295 |
पात्रता – कनिष्ठ ओवरमैन पदांकरीता माइनिंग डिप्लोमा व ओवरमन प्रमाणपत्र तसेच प्रथमोपचार प्रमाणापत्रत व गॅस परिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे . तर माइनिंग सिरदार पदांकरीता इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच माईनिंग डिप्लोमा / पदची उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .व सव्हेअर पदांकरीता इयत्ता 10 वी उत्तीर्ण किंवा माइनिंग / माईन सर्व्हेइंग इजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी , सर्व्हे प्रमाणपत्र .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.23.01.2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 1180/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागासवर्गीय उमेदवारांकरीता शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .