महाराष्ट्र राज्य अन्न , नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग मध्ये विविध पदांच्या 345 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Food Civil Supplies And Consumer Protection Department Recruitment For supply Inspector And Higher Grade Clerk Post , Number of Post Vacancy – 345 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पाहुयात .
01.पुरवठा निरीक्षक ( गट क ) : पुरवठा निरीक्षक पदांच्या 324 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी / समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.उच्चस्तर लिपिक ( गट क ) : उच्चस्तर लिपिक गट क पदांच्या 21 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग / अनाथ / आर्थिकद्ष्ट्या मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
वेतनश्रेणी : यांमध्ये पुरवठा निरीक्षक पदांकरीता एस – 10 श्रेणीमध्ये 29,200-92,300/- तर उच्चस्तर लिपिक पदाकरीता एस – 8 मध्ये 25,500-81,100/- या वेतनश्रेणीमध्ये अधिक महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे देय इतर भत्ते देण्यात येईल .
सविस्तर जाहीरात / आवेदन सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !