महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामध्ये विविध पदांच्या तब्बल 2417 जाण्यासाठी महाभरती प्रक्रिया सरळसेवा पद्धतीने राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधीमध्ये सादर करायचा आहे .
लघुलेखक : लघुलेखक पदांच्या एकूण 36 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदाकरिता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर लघुलेखनाचा किमान वेग 120 शब्द प्रतिमिनिट असल्याबाबत प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रतिमिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रतिमिनीट अर्हता बाबतचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
लेखापाल : लेखापाल पदांच्या एकूण 129 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर उमेदवारास मराठी भाषा लिहिता ,वाचता त्याचबरोबर बोलता येणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 21 ते कमाल 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असणार आहे , तर मागासवर्गीय उमेदवारांकरिता किमान वय 21 वर्षे ते कमाल 45 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .
सांख्यिकी सहाय्यक : सांख्यिकी सहाय्यक पदांच्या एकूण 20 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचे गणित ,अर्थशास्त्र ,कृषी ,सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठात गणित ,अर्थशास्त्रज्ञ ,गणित, कृषी किंवा सांख्यिकी या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.
हे पण वाचा : बस महामंडळ मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया , Apply Now !
वनरक्षक : वनरक्षक पदांच्या एकूण 2,138 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
सर्वेक्षक : सर्वेक्षक पदांच्या एकूण 86 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर मान्यताप्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमधील नमूद पात्रता उमेदवारांनी आपला अर्ज https://mahaforest.gov.in/Contentpage/i या संकेतस्थळावर दिनांक 10 जून 2023 ते दिनांक 30 6 2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !