सर्वात मोठी मेगाभरती प्रक्रिया : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना राष्ट्रीय आदिवसी विकास विभागांमध्ये तब्बल 34,440 पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत राष्ट्रीय आदिवासी विकास विभागांकडून या पदभरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात अधिसुचना निर्गमित करण्यात आलेली आहे .
पदांचे नावे : यांमध्ये प्राथमिक /माध्यमिक / उच्च माध्यमिक विभागातील रिक्त शिक्षकांचे पदे , वसतिगृह अधिक्षक , ग्रंथपाल , नर्स , वाहनचालक , स्वयंपाकी ,लॅब अटेंडंट , सफाईगार , माळी ( बागकाम ) ,चौकीदार / पहारेकरी , लेखापाल , मदतनिस , मेस मदतनिस , प्रयोगशाळा सहाय्यक , कामगार ( मजुर ) ,वसितगृह , पदवीधर शिक्षक , मुख्याध्यापक , मुख्याध्यापक , वरिष्ठ सचिवालय सहाय्यक , समुपदेशक , शारीरिक शिक्षण शिक्षक , कला शिक्षक , संगित शिक्षक , अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता : शिक्षक संवर्गातील पदांकरीता उमेदवार हा पदांनुसार ( प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक ) शिक्षणशास्त्रांमधील पदविका / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण व संबंधित पदांनुसार व्यावसायिक स्किलबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे . तर वर्ग – 4 संवर्गातील पदांकरीता उमदेवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
सदरची पदभरती प्रक्रिया ही नियमित स्वरुपात होणार असल्याने सदर वरील नमुद पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस सातव्या वेतन आयोगानुसार नियमित वेतनश्रेणींमध्ये (वेतनश्रेणी 18,000-80,000/- + भत्ते ) वेतन अदा करण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कुल कोकणठाम अंतर्गत अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय सैन्य CEE अंतर्गत हवालदार , अधिकारी , धार्मिक शिक्षक विविध पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत शिक्षक , सेविका , सफाईगार , ग्रंथपाल इ. पदांसाठी पदभरती !
- भारतीय सैन्य पुणे झोन अंतर्गत 12 वी / 10 पात्रताधारकांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !