महाराष्ट्र राज्य वनविभागांमध्ये वनरक्षक पदांच्या 9,830 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . राज्य वन विभागांकडून वनरक्षक पदांच्या सुधारित आकृतीबंधानुसार रिक्त पदांचा अहवाल राज्य शासनांकडे सादर करण्यात आलेला आहे . यानुसार राज्य वन विभागांमध्ये तब्बल 9,830 वन रक्षकांचे पदे रिक्त आहेत .
मंजुर पदांवर 100% क्षमतेने पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य शासनांने मान्यता दिलेली असून काही पदे आवश्यकतेनुसार वाढीव पदे निर्माण करण्यात येणाार आहेत .यामुळे वन विभागांमध्ये वनरक्षक पदांचे एकुण 9,830 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येईल .
वनरक्षक पदांकरीता आवश्यक पात्रता –
वनरक्षक पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदभरती प्रक्रियाकरीता वाढीव वयोमर्यादा बाबत निर्गमित झालेला शासन निर्णयानुसार वाढीव वयोमर्यादा लागु असणार आहेत .
शारिरीक पात्रता – पुरुष उमेदवारांकरीता उमेदवाराची उंची 165 से.मी तर महिला उमेदवारांकरीता उमेदवारांची उंची 160 से.मी असणे आवश्यक आहे .
- DMER : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत तब्बल 935 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र कामगार मंत्रालय येथे गट क पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती .
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ..