महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ , नाशिक येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra University Of Health Sciences Recruitment for Various Post , Number of Post Vacacny – 102 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – प्राध्यापक ,सहयोगी प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक ( एकुण पदांची संख्या – 102 )
पात्रता – उमदेवार हा एमडी / डी.एन बी / एम एस शस्त्रक्रिया /DNB सर्जरी सामान्य शस्त्रक्रिया /एमस ऑर्थापेडिक्स /एमडी रेडिओलॉजी /एमडी ऑप्थाल्मोलॉजी / एमडी फॉरेन्सिक मेडिसिन पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने The Registrar, at Maharashtra University of Health Sciences Nashik’s, Maharashtra Post Graduate Institute of Medical Education & Research, District Hospital Compound, In Front of Anant Kanhere Ground, Trimbak Road, Nashik – 422001 या पत्त्यावर दि.31 मार्च 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई येथे विविध पदांच्या 144 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- नमो महारोजगार मेळावा : विविध पदांच्या तब्बल 10,000+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र जिल्हा न्यायालय मध्ये तब्बल 5,793 जागेवर लघुलेखक , कनिष्ठ लिपिक , शिपाई / हमाल पदांकरीता महाभरती !