बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्र तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे संगणक सहाय्यक कंत्राटी यांच्या 702 जागसांठी प्रथम सहा महिन्यांसाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याकरीता अति. आयुक्त महानगरपालिका यांची मंजुरी प्राप्त झालेली असून शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे .
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा पदवी धारक असणे आवश्यक , तसेच 12 वी / तत्सम / उच्चतम परीक्षा 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय घेवून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवार हा MSCIT प्रमाणपत्र तसेच मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि टंकलेखन अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्र उमेदवारांनी आपला अर्ज https://forms.gle/hn8hPi67ThnxSfAM7 या संकेतस्थळावर दि.15 मार्च 2023 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारेच आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- युको बँकेत पदवीधारक उमेदवारांसाठी 250 रिक्त जागेवर पदभरती ; लगेच करा आवेदन !
- केंद्र सरकारच्या NALCO कंपनी अंतर्गत 518 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !
- कृष्णा विश्व विद्यापीठ सातारा अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरुन नका !
- राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !