महाराष्ट्र राज्य विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण औरंगाबाद येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . ( State Police Complaint Authority Aurangabad , Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 06 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रशासकीय अधिकारी | 01 |
| 02. | उच्च श्रेणी लघुलेखक | 01 |
| 03. | कनिष्ठ श्रेणी लघुलेखक | 01 |
| 04. | वरिष्ठ श्रेणी लिपिक | 01 |
| 05. | लिपिक टंकलेखक | 02 |
| एकुण पदांची संख्या | 06 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – शासकीय सेवेतुन राजपत्रित वर्ग – ब पदांवरुन सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी तसेच टंकलेखन करणे , कार्यालयीन कामकाज करणे , पत्रव्यवहार शाखा , विभागीय चौकशी व लेखा शाखा देयके इ.कामे करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे .
पद क्र.02 साठी – राज्य शासन सेवेतील वर्ग ब राजपत्रित पदावरुन सेवानिवृत्त झालेले अधिकारी
पद क्र.03 साठी – राज्य शासन सेवेतील वर्ग ब राजपत्रित पदावरुन सेवानिवृत्त झालेले अधिकारी
पद क्र.04 साठी – शासकीय सेवेतुन राजपत्रित वर्ग – ब पदांवरुन सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी तसेच टंकलेखन करणे , कार्यालयीन कामकाज करणे , पत्रव्यवहार शाखा , विभागीय चौकशी व लेखा शाखा देयके इ.कामे करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे .
पद क्र.05 साठी – शासकीय सेवेतुन राजपत्रित वर्ग – ब पदांवरुन सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी तसेच टंकलेखन करणे , कार्यालयीन कामकाज करणे , पत्रव्यवहार शाखा , विभागीय चौकशी व लेखा शाखा देयके इ.कामे करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी बैठक हॉल पोलिस आयुक्त कार्यालय , औरंगाबाद शहर या पत्तयावर दि.20 मार्च 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता हजर राहायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क ( परीक्षा शुल्क ) आकारले जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..