महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

Karagruh Vibhag : महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Prisons Department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 255 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.लिपिक125
02.वरिष्ठ लिपिक31
03.लघुलेखक निम्न श्रेणी04
04.मिश्रक27
05.शिक्षक12
06.शिवणकाम निदेशक10
07.सुतारकाम निदेशक10
08.प्रयोगशाळा तंत्रज्ञ08
09.बेकरी निदेशक04
10.ताणाकार06
11.विणकाम निदेशक02
12.चर्मकला निदेशक02
13.यंत्रनिदेशक02
14.निटींग आणि विव्हिंग निदेशक01
15.करवत्या01
16.लोहारकाम निदेशक01
17.कातारी01
18.गृह पर्यवेक्षक01
19.ब्रेललिपि निदेशक01
20.जोडारी01
21.प्रिपेटरी01
22.मिलिंग पर्यवेक्षक01
23.पंजा व गालीचा निदेशक01
24.शारिरिक कवायत निदेशक01
25.शारीरिक शिक्षण निदेशक01
 एकुण पदांची संख्या255

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulificaton ) : यांमध्ये पद क्र.01 व 02 करीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर उर्वरित पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक / इतर आवश्यक पदविका / प्रमाणपत्र अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : भारतीय मानक ब्युरो मध्ये 107 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mahaprisons.gov.in/  या संकेतस्थळावर दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन ते दिनांक 21 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / आदुघ प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क तर माजी सैनिक करीता फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment