महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागामध्ये तब्बल 1439 जागेवर महाभरती प्रकिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे .कृषी विभागाकडून कृषी सेवक पदांच्या आकृतीबंधाचा आराखडा अंतिम टप्यात असून पदांचा आराखडा पुर्ण करुन कृषी सेवक / सहाय्यक पदांच्या तब्बल 1439 जागेवर जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे .
15 दिवसांत जाहीरात होणार प्रसिद्ध –
येत्या 15 दिवसांमध्ये कृषी सेवक / सहाय्यक पदांच्या तब्बल 1439 जागेसाठी पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याबाबत , कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहेत .सध्या कृषी विभागांमध्ये कृषी सेवक / सहाय्यकांचे 11,599 पदे मंजुर आहेत , यापैकी 9,484 पदे भरलेली असून यापैकी 2,115 जागा रिक्त आहेत .
कृषी सहाय्यकांचे नाव बदलुन सहाय्यक कृषी अधिकारी करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे .या संदभातील पदभरती जाहीरात येत्या 15 दिवसांमध्ये प्रसिद्ध होणार असल्याची अधिकृत्त माहिती समोर आल्याने राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .
या संदर्भातील निर्गमित झालेली पदभरती नोटीफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .