महाराष्ट्र राज्यातील विविध विभागातील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया बाबत जाहीरात प्रसिद्ध होत आहेत , सध्या राज्यातील महाराष्ट्र कृषी विभागामध्ये मेगाभरती जाहीर झालेली आहे .राज्यातील कृषी विभागांमध्ये 1439+ जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहेत . या संदर्भातील सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
महाराष्ट्र कृषी विभागांध्ये कृषी सेवक / सेवक पदांच्या एकुण 1439+ जागेवर पदभरती प्रक्रिया राबविली जात असून , याकरीता उमेदवार हा पदवी / डिप्लोमा /ॲग्रीमध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 19 वर्षे तर कमाल वय 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच तर इतर मागस वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .त्याचबरोबर सदर पदभरती प्रक्रिया करीता 400/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , तर मागास वर्गीय उमेदवारांकरीता 200/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
वेतनश्रेणी – प्रथम तीन वर्षे सेवक कालावधीमध्ये 6000/- प्रतिमहा मानधन देण्यात येईल , त्यानंतर यशस्वी सेवक कालावधी पुर्ण झाल्यास 35,400-1,12,400/- या वेतनश्रेणीमध्ये नियमित वेतन मिळेल + इतर वेतन व भत्ते लागु होतील .
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !