महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत नवी मुंबई , पुणे व नागपुर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत नवी मुबई , पुणे व नागपुर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Metro Rail Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 134 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनामपुणेुनागपुरमुबई
इलेक्ट्रिशियन152403
इलेक्ट्रॉनिक131702
मेकॅनिक फिटर172503
लिफ्ट आणि एस्केलेटर मेकॅनिक030301
मेकॅनिक फ्रिज020201

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणेअ आवश्यक असणार आहेत त्याचबरोबर उमेदवार हे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ( ITI ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : लिपिक / कनिष्ठ असोसिएट / कस्टमर सपोर्ट पदाच्या तब्बल 8 हजार 283 जागांसाठी महाभरती

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 27 ऑक्टोंबर 2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 17 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये ST/SC  प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क  : जाहीरातीमध्ये नमुद पात्रतधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.mahametro.org/TradeApp/Login/Home या वेबसाईटवर दिनांक 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर भरती करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 150/- रुपये तर SC /ST प्रवर्ग करीता 50/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment