भारतीय नौदल मध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

Indian Navy : भारतीय नौदल विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 275 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Navy Recruitment For Various Apprenticeship Post , Number of Post Vacancy – 275 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता  या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक36
02.फिटर33
03.शीट मेटल वर्कर35
04.कारपेंटर27
05.मेकॅनिक23
06.पाईप फिटर23
07.रेफ्रिजरेटर आणि एसी मेकॅनिक15
08.इलेक्ट्रिशियन21
09.वेल्डर15
10.मशिनिस्ट12
11.पेंटर12
12.इंस्टूमेंट मेकॅनिक10
13.MMTM10
14.फाउंड्री मन05
 एकुण पदांची संख्या275

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच 65 टक्के गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : पदवी उत्तीर्ण असाल तर तब्बल 5,000+ जागांसाठी महाभरती 2023

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा दिनांक 02 मे 2010 रोजी किंवा त्यापुर्वी झालेला असावा .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 01 जानेवारी 2024 पर्यंत तर भरलेला अर्ज The Officer in Charge Navel Dockyard Apprentice School VM Naval Base S.O , P.O Visakhapatanam – 53014 Andra Pradesh या पत्यावर दिनांक 28.02.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment