SBI मध्ये CBO पदांच्या 5,280 जागांसाठी आत्ताची नविन महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय स्टेट बँकेमध्ये सर्कल बेस्ड अधिकारी पदांच्या तब्बल 5,280 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालवधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (  State Bank of India Recruitment For Circle Based Officer , Number of Post Vacancy – 5,280 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सर्कल बेस्ड अधिकारी ( CBO ) पदांच्या तब्बल 5,280 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , संवर्ग निहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..

संवर्गपदांची संख्या
अनुसुचित जाती787
अनुसुचित जमाती388
इतर मागास प्रवर्ग1421
आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग527
खुला प्रवर्ग2157
एकुण पदांची संख्या2580

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच बँकेमध्ये 02 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : सरळसेवा पद्धतीने 863 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 रोजी किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास पवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/sbicbosep23/ या संकेतस्थळावर दिनांक 12 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता 750/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / अपंग उमेदवारांकरीता फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment