महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत नवी मुबई , पुणे व नागपुर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Metro Rail Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 134 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम | पुणेु | नागपुर | मुबई |
इलेक्ट्रिशियन | 15 | 24 | 03 |
इलेक्ट्रॉनिक | 13 | 17 | 02 |
मेकॅनिक फिटर | 17 | 25 | 03 |
लिफ्ट आणि एस्केलेटर मेकॅनिक | 03 | 03 | 01 |
मेकॅनिक फ्रिज | 02 | 02 | 01 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणेअ आवश्यक असणार आहेत त्याचबरोबर उमेदवार हे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ( ITI ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : लिपिक / कनिष्ठ असोसिएट / कस्टमर सपोर्ट पदाच्या तब्बल 8 हजार 283 जागांसाठी महाभरती
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 27 ऑक्टोंबर 2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 17 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये ST/SC प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रतधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.mahametro.org/TradeApp/Login/Home या वेबसाईटवर दिनांक 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर भरती करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 150/- रुपये तर SC /ST प्रवर्ग करीता 50/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSF : भारतीय सीमा सुरक्षा दल मध्ये गट ब आणि क संवर्गातील विविध पदांच्या 141 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- RSS संचलित , जनकल्याण निवासी विद्यालय , लातुर अंतर्गत शिक्षक , पर्यवेक्षक , क्रिडा / संगित शिक्षक , लिपिक , अकौंटंट इ. पदांसाठी पदभरती .
- चंद्रपुर नागरी मल्टीस्टेट बँक अंतर्गत राज्यातील 20 शाखांमध्ये अधिकारी , लिपिक , परिचर , वाहनचालक , सुरक्षारक्षक इ. पदांसाठी पदभरती ..
- शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबई अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यात पुणे, मुंबई , नागपूर येथे हवाई सेवा मध्ये 1074 जागांसाठी महाभरती ; पात्रता फक्त 12 वी पास !