महाराष्ट्र राज्य शासन सेवेच्या सहकार ,पणन विभागाच्या सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक संस्था मुंबई ,पुणे ,कोल्हापूर ,नाशिक ,कोकण ,औरंगाबाद ,लातूर, अमरावती, नागपूर व संबंधित विभागीय सहसंबंध सहकारी संस्था नाशिक गट क यामध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.
पदनाम / पदसंख्या : यामध्ये सहकारी अधिकारी श्रेणी 1 व 2 पदांच्या एकूण 147 जाण्यासाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे . तर सहाय्यक सहकारी अधिकारी / वरिष्ठ लिपिक पदांच्या एकूण 159 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्याचबरोबर निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक पदांच्या एकूण 30 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
पदानुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता पुढील प्रमाणे आहे ..

हे पण वाचा : राज्य महसूल व वन विभागामध्ये सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा.

अर्ज प्रक्रिया : सदर जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अहर्ता धारक उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक 07 जुलै 2023 रोजी दुपारी 12.00 पासून ते दिनांक 21 जुलै 2023 पर्यंत https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site संकेतस्थळावर अर्ज सादर करायचे आहे. माहितीसाठी खालील जाहिरात पाहा.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026