महाराष्ट्र पोलिस दलामधील पोलिस आयुक्त मुंबई शहर या पोलिस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतीबंधानुसार गट अ ते ड संवर्गातील तब्बल 52,056 जागांसाठी सुधारित आकृतींबंधानूसार मान्यता देण्यात आलेली आहे .या संदर्भात गृह विभागांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून संवर्गनिहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..
उच्च स्तरीय सचिव समितीच्या सन 2022 मधील दिनांक 13.12.2022 रोजीच्या पाचव्या बैठकीचे इतिवृत्तानुसार महाराष्ट्र पोलिस दलामधील पोलिस आयुक्त मुंबई शहर या पोलिस घटक कार्यालयांच्या आस्थापनेवारील घटकनिहाय एकुण नियमित 52,056 पदे व बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळाच्या एकुण 639 सेवा अशा सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात येत आहे.
सदर शासन निर्णयाच्या नमुद जे संवर्ग निरसित ठरविण्यात आले आहेत अशा संवर्गात जितके कर्मचारी कार्यरत असतील तितकी पदे अधिसंख्य ठरविण्यात येत आहेत . अधिसंख्य ठरविलेल्या पदावरील व्यक्ती सेवा निवृत्ती / राजीनामा / मृत्यु इत्यादी कारणांमुळे ते रिक्त झाल्यानंतर ते अधिसंख्य पद आपोआप रद्द होणार आहेत .
यांमध्ये वर्ग अ संवर्गात अप्पर पोलिस महासंचालक , विशेष पोलिस महानिरीक्षक , पोलिस उपमहानिरीक्षक , पोलिस अप आयुक्त , पोलिस निरीक्षक , अशा एकुण वर्ग 1 संवर्गातील एकुण 1248 जागांसाठी मान्यता देण्यात आलेली आहे .तसेच वर्ग ब संवर्गातील तब्बल 4526 जागांसाठी मान्यता देण्यात आलेली आहेत .
तर वर्ग क संवर्गातील विविध पदांच्या सर्वात जास्त 44,740 जागांसाठी मान्यता देण्यात आलेली आहे .तर प्रशासकीय अधिकारी / कर्मचारी पदांची एकुण 1456 जागांसाठी मान्यता देण्यात आलेली आहे . तर गड ड संवर्गामधील मंजुर पदांपैकी फक्त 25 पदेच मंजुर ठेवण्यात आलेली आहेत , बाकीचे सर्व पदे ही नामंजुर करण्यात आलेले आहेत .तर एकुण 639 वर्ग – 4 पदे ही बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत .
संवर्गनिहाय मंजुर पदांची संख्या , पदनामे तसेच बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांची नावे , पदसंख्या पाहण्यासाठी खालील सविस्तर पदभरती जाहीरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..