उद्योग व वाणिज्य विभागांमध्ये विविध पदांच्या तब्बल 553 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Controleer General of Patents , Designs and Trade Marks Recruitment For Various Post , Numbe of Post Vacancy – 553 ) पदांचा सविस्तर तपशलि पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम व पदांची संख्या : यांमध्ये जैव तंत्रज्ञ पदांच्या 50 जागा , जैव रसायनशास्त्रज्ञ पदांच्या 20 जागा , अन्न तंत्रज्ञ पदांच्या 15 जागा , रसायन शास्त्रज्ञ पदांच्या 56 जागा , पॉलिमर विज्ञान आणि तंत्रज्ञ पदांच्या 09 जागा , बायो मेडिकल इंजिनियर पदांच्या 53 जागा , इलेक्टॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअर पदांच्या 108 जागा , विद्युत अभियांत्रिकी पदांच्या 29 जागा , संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञ पदांच्या 63 जागा
तसेच भौतिकशास्त्रज्ञ पदांच्या 30 जागा , सिव्हिल इंजिनिअर पदांच्या 09 जागा , मेकॅनिकल इंजिनिअर पदांच्या 99 जागा , मेटलर्जिकल इंजिनिअर पदांच्या 04 जागा , टेक्सटाईल इंजिनिअर पदांच्या 8 जागा असे एकुण 553 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
वयोमर्यादा : दिनांक 04 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवाराचे वय खुला प्रवर्गाकरीता 21-35 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये पाच वर्षे तर इतर मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा :वाहन चालक , माळी, सफाईगार, शिपाई , MTS अशा वर्ग – 4 पदांसाठी महाभरती ! लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद केलेली शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ipindia.gov.in/newsdetail.htm?903 या संकेतस्थळावर दिनांक 04 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . या भरती प्रक्रिया साठी खुला / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / महिला प्रवर्गातील उमेदवारांकरीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !