केंद्र शासनांच्या अधिनस्थ आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकलव्य मॉडेल निवासी आश्रमशाळांमध्ये , विविध शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 4 हजार 62 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ( दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत ) ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .
मुख्याध्यापक : मुख्याध्यापक पदांच्या एकुण 303 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्था मधून पदव्युत्तर पदवी , बी.एड पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच वयाच्या 50 वर्षांपर्यत अर्ज सादर करता येणार आहे .
PGT शिक्षक : PGT शिक्षक पदांच्या एकुण 2266 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , या पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच बी.एड पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था मधून एमसीए , एम ,एस्सी / एम.ई / एम.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : नवी मुंबई महानगर पालिकेमध्ये आताची सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया !
लिपिक / लेखापाल : लिपिक / लेखापाल पदांच्या एकुण 361 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थामधून वाणिज्य शाखेतुन पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
कनिष्ठ सहाय्यक : कनिष्ठ सहाय्यक पदांच्या एकुण 759 जागांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण , इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट / हिंदी 30 श.प्र.मि टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये , तब्बल 52,056 जागांसाठी मेगाभराती 2023
परीचर ( प्रयोगशाळा ) : प्रयोगशाळांमध्ये परिचर पदांच्या एकुण 317 जागेसाठी भरती राबविण्यात येत असून या पदांस उमेदवार हा 10 वी पात्रता सह प्रयोगशाळा तंत्रात प्रमाणपत्र / डिप्लोमा अथवा विज्ञान शाखेतुन 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्य नमुद केल्याप्रमाणे पदांनुसार आवश्यक अर्हताधारक उमेदवारांनी आपले आवेदन खालील पदांनुसार ऑनलाई सादर करायचे आहेत ..
प्राचार्य पदाकरीता Apply Now
PGT पदाकरीता Apply Now
अन्य उर्वरित पदांकरिता Apply Now
आवेदन सादर करण्याची अंतिम दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत असणार आहे .यांमध्ये प्राचार्य पदांसाठी 2000/- शिक्षक पदांसाठी 1500/- रुपये तर शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी 1000/- परीक्षा शुल्क आकारली जाणार आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .