New Megabharati : नवी मुंबई महानगर पालिकेमध्ये आताची सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया !

Spread the love

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आत्तची मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

प्राथमिक शिक्षक : प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण 123 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हे इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर D.Ed ,MAHA TET किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

माध्यमिक शिक्षक : माध्यमिक शिक्षक पदांच्या एकूण 60 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ,सदर पदाकरिता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह B.A.ED,/ B.SC B.ED अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राज्य गृह विभाग मध्ये 52,056 जागांच्या पदभरतीस मंजुरी !

थेट मुलाखतीचे ठिकाण : जाहिरातीमध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय तिसरा माळा , ज्ञानकेंद्र CBD बेलापूर या ठिकाणी दि .10.07.2023 रोजी उपस्थित रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

पद क्र.01 : जाहिरात पाहा

पद. क्र.02 : जाहिरात पाहा

Leave a Comment