महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये , विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Pollution Control Board Recruitment For Reserch fellow , Senior Reserch Fellow , Reservch Associate Post , Number of Post Vacancy – 56 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ रिसर्च फेलो29
02.सिनियर रिसर्च फेलो17
03.रिसर्च असोसिएट10
 एकुण पदांची संख्या56

पात्रता :

पद क्र.01 साठी : केमिस्ट्री , इन्स्ट्रमेंटेशन , जीवन विज्ञान , पर्यावरण , मायक्रोबायोलॉजी या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .सदर पदांस अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दि.21.07.2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय  27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : महाराष्ट्र अर्बन सहकारी बँकमध्ये लिपिक पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.02 साठी : केमिस्ट्री , इन्स्ट्रमेंटेशन , जीवन विज्ञान , पर्यावरण , मायक्रोबायोलॉजी या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच दोन वर्षांचा संशोधन अनुभव असणे आवश्यक असणार आहे . सदर पदांस अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दि.21.07.2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय  30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .

पद.क्र 03 साठी : केमिस्ट्री , जीवन विज्ञान , पर्यावरण , इन्स्ट्रमेंटशन मध्ये पी.एच डी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .तसेच अनुभव असणे आवश्यक असणार आहे . सदर पदांस अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दि.21.07.2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय  35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : महाराष्ट्र पोलिस दलामधील आस्थापनेवरील गट अ ,ब ,क व ड संवर्गातील तब्बल 52,056 जागांच्या पदभरतीस मान्यता !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क  : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://www.ecmpcb.in/advertisement_recruitment/ या संकेतस्थळावर दिनांक 21.07.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर वरील सर्व पदांकरीता आवेदन करण्यासाठी परीक्षा फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment