महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक , शिपाई , चौकीदार पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Maharashtra Rajya vij Tantrik Worker Society Recruitment for Clerk , Peon and Watchman Post , Number of Post Vacancy – 03 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लिपिक | 01 |
| 02. | शिपाई | 01 |
| 03. | चौकीदार | 01 |
| एकुण पदांची संख्या | 03 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
लिपिक : वाणिज्य शाखेची पदवी , संगणकाचे ज्ञान ..
शिपाई : 10 वी पास , अनुभवास प्राधान्य
चौकीदार : 10 वी पास , अनुभवास प्राधान्य
हे पण वाचा : वाहनचालक पदांच्या एकुण 545 जागेसाठी पदभरती , अर्ज करण्यास विसरु नका
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदारांनी थेट मुलाखतीकरीता दिनांक 22.09.2024 रोजी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या. शेवगाव मुख्य कार्यालय तांत्रिक भवन प्लॉट नं.51 आशिर्वाद कॉलनी , सारसनगर , अहमदनगर या पत्यावर हजर स्वखर्चाने मुळ कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .