समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत विविध पदांच्या 219 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन .

Spread the love

समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत विविध पदांच्या 219 जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Samaj Kalyan Vibhag recruitment for various post , Number of Post Vacancy – 219 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक05
02.गृहपाल ( महिला )92
03.गृहपाल ( सर्वसाधारण प्रवर्ग )61
04.समाज कल्याण निरीक्षक39
05.उच्चश्रेणी लघुलेखक10
06.निम्नश्रेणी लघुलेखक03
07.लघुटंकलेखक09
 एकुण पदांची संख्या219

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

 पद क्र .01 ते 04 साठी  : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण  / समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल  , MSCIT / समतुल्य अर्हता उत्तीर्ण आवश्यक .

पद क्र.05 ते 07 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण व संबंधित लघुलेखन टंकलेखन अर्हता उत्तीर्ण आवश्यक .

पदनामवेतनमान
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक44900-142400/-
गृहपाल ( महिला )38600-122800/-
गृहपाल ( सर्वसाधारण प्रवर्ग )38600-122800/-
समाज कल्याण निरीक्षक38600-122800/-
उच्चश्रेणी लघुलेखक41800-132300/-
निम्नश्रेणी लघुलेखक35400-112400/-
लघुटंकलेखक25500-81100/-

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/-

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn.digialm.com/EForms/या संकेतस्थळावर दिनांक 11.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment