राज्य राखीव पोलिस दल अंतर्गत ( SRPF ) सशस्त्र पोलिस शिपाई पदांच्या 1404 रिक्त जागेसाठी महाभरती ..

Spread the love

राज्य राखीव पोलिस दल अंतर्गत ( SRPF ) सशस्त्र पोलिस शिपाई पदाच्या 1404 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .( SRPF Recruitment )

पदनाम : सशस्त्र पोलीस शिपाई

राखीव पोलीस बल / गटनिहाय रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रSRPF गट क्र.रिक्त पदसंख्या
01.जळगाव SRPF गट क्र.20291
02.कोल्हापुर SRPF गट क्र.1631
03.धुळे SRPF गट क्र.0671
04.पुणे SRPF गट क्र.0173
05.गोंदिया SRPF गट क्र.15171
06.दौंड SRPF गट क्र.05104
07.नागपुर SRPF गट क्र.04244
08.गडचिरोली SRPF गट क्र.1385
09.नागपुर SRPF गट क्र.18159
10.दौंड SRPF गट क्र.07175
 एकुण पदांची संख्या1404

आवश्यक अर्हता : 12 वी उत्तीर्ण आवश्यक .

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये राखीव प्रवर्ग करीता 18-33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 450/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 350/- रुपये .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://policerecruitment2025.mahait.org/ दि.30.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment