महाराष्ट्र राज्यात कोतवाल पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Recruitment For Kotwal Post Vacancy – 158 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
नाशिक जिल्हा मध्ये एकुण 119 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , उपविभागानुसार ( प्रांत निहाय ) रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | उपविभागाचे नाव | पदसंख्या |
| 01. | येवला | 16 |
| 02. | मालेगाव | 18 |
| 03. | बागलाण | 18 |
| 04. | नाशिक | 10 |
| 05. | दिंडोरी | 16 |
| 06. | चांदवड | 18 |
| 07. | कळवण | 16 |
| 08. | इगतपुरी – त्र्यंबकेश्वर | 07 |
| एकुण पदसंख्या | 119 |
रत्नागिरी जिल्हा मध्ये एकुण 39 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , उपविभागानुसार ( प्रांत निहाय ) रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे ..
| अ.क्र | उपविभागाचे नाव | पदसंख्या |
| 01. | रत्नागिरी | 32 |
| 02. | खेड | 07 |
| एकुण पदांची संख्या | 39 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : कोतवाल पदाकरीता उमेदवार हे इयतता 4 थी पास असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवार हा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : कोतवाल या पदाकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 600/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया नाशिक जिल्हासाठी अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 08.10.2023 अशी आहे तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी आवेदन सादर करण्याची शेवटची दिनांक ही 09.10.2023 अशी असणार आहे .
ऑनलाईन आवेदन करण्यासाठी :
01. नाशिक जिल्हा : Apply Now
02. रत्नागिरी जिल्हा : Apply Now
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
01. नाशिक जिल्हा : जाहिरात पाहा
02. रत्नागिरी जिल्हा : जाहिरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .