महाराष्ट्र राज्यात विविध पदांच्या तब्बल 2,408 जागेकरीता महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , राज्यातील शासकीय यंत्रणा , निमशासकीय यंत्रणा तसेच अनुदानित / खाजगी यंत्रणेमधील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . एकत्रित पदांचे नावे , पदसंख्या ,सविस्तर महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
राज्यातील शासकीय / अनुदानित / खाजगी शैक्षणिक संस्था मधील पदे : राज्यातील शासकीय / अनुदानित व खाजगी शैक्षणिक संस्थामध्ये नियमित / कंत्राटी ( मानधन तत्वावर ) पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यांमध्ये प्राचार्य , ग्रंथपाल , लिपिक ,शिक्षक , प्राध्यापक , लिपिक सेवक , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर ,शिपाई , भांडारपाल , कंत्राटी शिक्षक अशा विविध पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
राज्य शासनांच्या अधिनस्त शासकीय पदे : यांमध्ये नगरपरिषद प्रशासन संचालनालय मध्ये अभियंता , लेखापरिषण , निरीक्षक अशा पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनाल मध्ये संशोधन , सांख्यिकी सहायक , अन्वेषक अशा विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .तसेच कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालय मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : लिपिक पदांच्या तब्बल 4000+जागेसाठी महाभरती, Apply Now !
राज्यातील सहकारी / वित्तीय संस्था : राज्यातील सहकारी शुगर कारखाने मध्ये अभियंता , लेखापरीक्षण , लेखापाल , परिचर , फायरमन , मशिनिस्ट , ज्यूस सुपरवायझर अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . तर वित्तीय संस्थामध्ये , बँकिंग लिपिक , शिपाई , रोखपाल , मॅनेजर , चौकीदार अशा विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
शासकीय / निमशासकीय /सहकारी / खाजगी यंत्रणा / कार्यालये यानुसार सविस्तर पदभरती जाहीरात / अर्ज प्रक्रिया पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !