महाराष्ट्र राज्यातील शासकीय – निमशासकीय , अनुदानित / खाजगी क्षेत्रांमध्ये 2,408+ जागेसाठी महाभरती !

Spread the love

महाराष्ट्र राज्यांमध्य या आडवड्यात शासकीय – निमशासकीय , अनुदानित / खजगी क्षेत्रांमध्ये तब्बल 2,408 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक असणारी अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .

राज्य शासनांच्या अधिनस्थ शासकीय यंत्रणामधील काही लहान कार्यालये , केंद्र शासनाच्या अधिनस्थ ( राज्यात कार्यरत कार्यालये ) तसेच राज्य शासनांकडून अनुदान प्राप्त संस्था त्याचबरोबर खाजगी क्षेत्रांमध्ये पदभरती करण्यात येत आहेत . म्हणजेच यामधील काही पदे ही कायम / नियमत पद्धतीने तर काही पदे ही कंत्राटी / खाजगी पद्धतीने भरण्यात येत आहेत .

जसे कि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदे , आर्मी वेलफेयर प्लेसमेंट ऑर्गनाईजेशन पुणे , बॉम्बे फार्मसी संस्था , र्जाईंट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन , ग्रामीण विकास मंत्रालय ,कौशल्य विकास अंतर्गत रिक्त पदे , बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कुल चौका , महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड , माण देशी फौंडेशन म्हसवड , राज्यातील शासन मान्य शैक्षणिक संस्था , राज्यातील अनुदानित / खाजगी संस्था , पृथ्वी विज्ञान मंत्रालय , भारत सरकार , सहकारी शुगर्स कारखाने ..

सविस्तर महाभरती जाहिरात पाहा

अशा राज्यातील शासकीय कार्यालय , निमशासकीय कार्यालये , सहकारी कारखाने , अनुदानित शाळा / संस्था कार्यालये / महामंडळे तसेच खाजगी क्षेत्रे ( कौशल्य विकास योजने अंतर्गत नोंदणीकृत्त कंपन्या ) यांमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : आपण जर पदवी उत्तीर्ण असाल तर तब्बल 4,000+ जागेसाठी मेगाभरती

पदांचे नावे , पदसंख्या , आवश्यक पात्रता या संदर्भात खालील महाभरती जाहीरात पाहा

अर्ज प्रक्रिया / जाहिरात पाहा

Leave a Comment