महाराष्ट्र राज्यातील बहुउद्देशिय संस्था , सहकारी बँका , निमशासकीय दवाखाने , तसचे राज्यातील अनुदानित शाळा , सहकारी साखर कारखाने , सहकारी शिक्षण संस्था ,शासकीय यंत्रणा ,खाजगी यंत्रणा , यांमध्ये तब्बल 6,407 जागांसाठी सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन / थेट मुलाखतीद्वारे निवड प्र्रिकया राबविण्यात येत आहेत .
पदांचे नावे : यांमध्ये शिक्षक , शिपाई , प्रयोगशाळा परिचर / सहाय्यक , लिपिक , ग्रंथपाल , कामाठी , स्वयंपाकी , चौकीदार , सफाईगार , ऑपरेटर , बॅकिंग लिपिक , सिनियर ऑफीसर , ज्युस सुपरवायझर , अकौंटन्सी , रिसोर्स पर्सन , प्राध्यापक , ऊस विकास अधिकारी , कनिष्ठ लिपिक ,प्राध्यापक , प्राचार्य , सहाय्यक प्राध्यापक , उत्पादक व्यवस्थापक , खाते व्यवस्थापक , विक्री व्यवस्थापक , भांडारपाल
वाहनचालक , शाखाधिकारी , चिफ इंजिनिअर , एच.आर . व्यवस्थापक , वैद्यकिय अधिकारी , स्टाफ नर्स , वायरमन , माळी , अभियंता , ग्रामपंचायत शिपाई , सफाई कामगार , वॉचमन , वाहनचालक , सुपरवायझर , अकौटंट , शिक्षण सेवक , आया , क्रिडा शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक इत्यादी पदांच्या तब्बल 6,407 पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
सदर पदभरती मध्ये प्रामुख्याने राज्यातील सहकारी उत्पादक संस्था , सहकारी शैक्षणिक संस्था , तसेच शासनमान्य बहुउद्देशिय संस्था , तसेच अनुदानित शाळा , सहकारी बँकामध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने पदे ही नियमित / अनुदानित / कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत .
हे पण वाचा : केंद्रीय सरकारी कंपनीत महाभरती 2023
निवड प्रक्रिया : खालील जाहीरातींमध्ये नमुद केल्याप्रमाणे काही पदे ही परीक्षा पद्धतीने तर काही पदे ही मंलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहेत . याकरीता खालील जाहीरात पाहा
अधिक माहीतीसाठी / अर्ज करण्यासाठी खालील जाहीरात पाहा
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 723 जागेसाठी महाभरती !
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !