पॉवरग्रिड कॉर्पोरेषन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 1035 जागांसाठी महाभरती 2023 ! Apply Now !

Spread the love

पॉवर ग्रिड कॉर्पेरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 1035 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Power Grid Corporation of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 1035 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इलेक्ट्रिशियन161
02.सेक्रेटरिअर असिस्टंट03
03.डिप्लोमा अप्रेंटिस335
04.पदवीधर अप्रेंटिस409
05.HR एक्झिक्युटिव94
06.CSR एक्झिक्युटिव16
07.एक्झिक्युटिव ( विधी )07
08.PR सहाय्यक10
 एकुण पदांची संख्या1035

पात्रता : वरील पदांकरीता उमेदवार हा संबंधित ट्रेडमध्ये इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा  / आयटीआय ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर उमदेवाराचे किमान 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : सहकारी बँकेत लिपिक , शिपाई पदांसाठी पदभरती !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क  : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज https://careers.powergrid.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रियेस अर्ज सादर करण्यास कोणतेही आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाहीत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment