नांदणी सहकारी बँक मर्यादित कोल्हापुर येथे लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nandani Sahakari Bank Limited Recruitment For Clerk & Peon Post , Number of Post Vacacny – 08 ) पदांचा सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
कनिष्ठ लिपिक : कनिष्ठ लिपिक पदांचे एकुण 07 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवीधारक असणे आवश्यक असणार आहे .तसेच पदव्युत्तर JAIIB / CAIIB / DCBM अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच अनुभवी उमेदवारांनी प्राधान्य देण्यात येणार आहेत , त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
शिपाई : शिपाई पदांच्या एकुण 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदांकरीता उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 35 वर्षांदरम्यान असणे आवश्यक असणार आहे .
हे पण वाचा : राज्य शासनांच्या महसूल व वन विभागांमध्ये 4,644 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : सदर पदांकरीता जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे आवश्यक पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन ऑफलाईन पद्धतीने नांदणी सहकारी बँक लिमिटेड नांदणी प्रधान कार्यालय बाजार पेठ , नांदणी ता. शिरोळ जि. कोल्हापुर 416102 या पत्त्यावर दिनांक 15.07.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..