SSC RECRUITMENT : फक्त दहावी पात्रताधारकांसाठी तब्बल 1 हजार 198 जागेसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

Staff Selection Commission Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमीशन मध्ये फक्त दहावी पात्रताधारकांसाठी तब्बल 1 हजार 198 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , 10 पात्रता धारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commision Recruitment For Multi Tasking Staff And Havaldar Post , Number of Post Vacancy –  1558 ) सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मल्टी टास्किंग स्टाफ ( नॉन टेक्निकल )1198
02.हवालदार360
 एकुण पदांची संख्या1585

पात्रता : वरील दोन्ही पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी ( SSC )  किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच MTS पदांकरीता उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षांदरम्यान असणे आवश्यक असणार आहे तर हवालदार पदांकरीता उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : विविध पदांच्या तब्बल 1035 जागांसाठी महाभरती 2023 !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद शैक्षणिक / शारीरिक अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 21 जुलै 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती साठी जनरल / इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 100/- रुपये तर मागास प्रवर्ग / महिला उमेदवारांकरीता कोणतीही फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment