नविन शैक्षणिक वर्षासाठी राज्यात शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचबरोबर इतर खाजगी क्षेत्रातील 300+ जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने तसेच थेट मुलाखत पद्धतीने थेट निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
शिक्षक संवर्गातील भरती पदांची नावे : शिक्षण सेवक ( उच्च माध्यमिक ) , उच्च माध्यमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक ( विषय निहाय ) , प्राथमिक शिक्षक , शारीरिक शिक्षण संचालक , संगिता शिक्षक , संगणक शिक्षक , शारीरिक शिक्षण शिक्षक इ.
शिक्षकेत्तर कर्मचारी पदभरती पदांचे नावे : यांमध्ये कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , ग्रंथपाल , शिपाई , वाहनचालक , कार्यालयीन लिपिक , खाते अधिकारी , सफाई कर्मचारी , रात्र पहारेकरी इ.
हे पण वाचा : सफाई कर्मचारी व कार्यालय कर्मचारी ( सब स्टाफ ) पदांच्या 484 जागेसाठी महाभरती !
इतर पतसंस्था / खाजगी संस्थामधील रिक्त पदभरती पदनामे : वसुली अधिकारी , वरिष्ठ लिपिक , कॅशिअर कम क्लार्क , शिपाई , समुपदेशक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , शिपाई इ पदांसाठी पदभरती प्रक्रिया येत आहेत .
अर्ज प्रक्रिया : संस्था / पतसंस्था नुसार अर्ज सादर करण्याची प्रक्रिया / थेट मुलाखतीची दिनांक पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !