अखेर महाराष्ट्र जिल्हा परिषदेमध्ये गट क संवर्गातील पदांसाठी महाभरती प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे . यांमध्ये सध्या अमरावती जिल्हा परिषदेकडून गट क संवर्गाती रिक्त पदांसाठी पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . यामुळे सदर पदांनसार आवश्यक शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .
पदनाम : आरोग्य पर्यवेक्षक पदांच्या 01 जागा , आरोग्य सेवक ( पुरुष ) पदांच्या 93 जागा , आरोग्य सेवक ( महिला ) पदांच्या 304 जागा , औषध निर्माण अधिकारी पदांच्या 28 जागा , कंत्राटी ग्रामसेवक पदांच्या 67 जागा , कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी ) पदांच्या 02 जागा , कनिष्ठ आरेखक पदांच्या 03 जागा , कनिष्ठ यांत्रिकी पदांच्या 01 जागा , कनिष्ठ लेखाधिकारी पदांच्या 01 जागा ..
तसेच कनिष्ठ सहाय्यक ( लिपिक ) पदांच्या 18 जागा , कनिष्ठ सहाय्यक लेखा पदांच्या 05 जागा , जोडारी पदांच्या 01 जागा , पर्यवेक्षिका पदांच्या 08 जागा , पशुधन पर्यवेक्षक पदांच्या 11 जागा , प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या 02 जागा , यांत्रिकी पदांच्या 01 जागा , रिंगमन पदांच्या 01 जागा , वरिष्ठ सहाय्यक ( लिपिक ) पदांच्या 03 जागा , वरिष्ठ सहाय्यक लेखा पदांच्या 02 जागा , विस्तार अधिकारी ( कृषी ) पदांच्या 02 जागा ,
विस्तार अधिकारी ( शिक्षण ) पदांच्या 07 जागा , विस्तार अधिकारी ( सांख्यिकी ) पदांच्या 03 जागा , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ( बांधकाम / लघुपाटबंधारे ) पदांच्या 30 जागा अशा एकुण 656 जागेसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
सातव्या वेतन आयोगानुसार पदांनुसार वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

सविस्तर जिल्हा परिषद जाहिरात व ऑनलाईन पद्धतीने आवेदन करण्यासाठीं खालील लिंक वर क्लिक करावेत..
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !
- IDBI BANK : आयडीबीआय बँकेत तब्बल 1300 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- कर्करोग उपचार , संशोधन व शिक्षण करीता प्रगत केंद्र मुंबई अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक ( बहुकुशल ) पदासाठी पदभरती !