वाशिम येथे महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आले असून , विविध पदांचे तब्बल 4000+ रिक्त जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहीत मुदतीत थेट मुलाखतीस हजर रहायचे आहेत .( maharojagar melava vashim ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदाचं संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये मशीन ऑपरेटर , सहाय्यक शिक्षक , बीमा सखी सहाय्यक , चेकर , ऑपरेटर , लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , तंत्रज्ञ , विक्री अधिकारी , वेब डेव्हलपर्स , सीए , सीएस , एचआर ,वाहनचालक , प्रशिक्षणार्थी इ. पदांच्या तब्बल 4000+ जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा .
पदभरती मेळाव्याचे ठिकाण / दिनांक : सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय एनएच – 161 वाशिम – मालेगाव रोड सावरगाव बर्डे , वाशिम या पत्यावर दिनांक 21.02.2025 रोजी सकाळी 10 ते 3 वाजता हजर रहायचे आहेत .
ऑनलाईन नोंदणीसाठी Apply Now
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .