महात्मा फुले कृषी विद्यापीठ , अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील 787 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

महात्मा फुले कृषी विद्यापीठ , अहमदनगर अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील 787 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahatma Phule Krishi Vidyapeeth Nagar Recruitment for Class C & D Post , Number of post vacancy – 787 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

गट क संवर्गातील रिक्त पदांचा तपशिल :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ लिपिक21
02.लघुटंकलेखक03
03.लिपिक-नि-टंकलेखक40
04.प्रमुख तालिकाकार ( ग्रंथालय )03
05.निर्गमन सहाय्यक ( ग्रंथालय )02
06.कृषी सहाय्यक45
07.पशुधन पर्यवेक्षक02
08.कनिष्ठ संशोधन सहायक62
09.सहायक ( संगणक )01
10.आरेखक02
11.अनुरेखक04
12.वरिष्ठ यांत्रिकी02
13.तांत्रिक सहायक ( यांत्रिकी )01
14.प्रक्षेत्र यांत्रिक02
15.जोडारी02
16.ओतारी02
17.दृकश्राव्य चालक02
18.तारतंत्री08
19.मिश्रक01
20.छायाचित्रकार03
21.सहाय्यक सुरक्षा अधिकारी02
22.नळकारागीर02
23.मिस्तरी ( स्थापत्य )04
24.जुळणीकार01
25.वीजतंत्री03
26.वाहनचालक14
27.कृषी यंत्र चालक06
28.संगणक चालक01

गट ड संवर्गातील रिक्त पदांचा तपशिल :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रयोगशाळा परिचर07
02.ग्रंथालय परिचर03
03.गणक24
04.गवंडी02
05.माळी23
06.सुरक्षा रक्षक06
07.प्रयोगशाळा सेवक / नोकरी / पाल02
08.शिपाई60
09.पहारेकरी54
10.मजुर365

हे पण वाचा : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी लिपिक पदाच्या 13,000+ जागेवर महाभरती ; Apply Now !

आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्याकरीता खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी या पत्यावर दिनांक 30.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतसीठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment