महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी ही एक राज्य शासनाच्या एकेकाळी पुर्णपणे राज्य सरकारच्या मालकीची कंपनी होती . आता ही कंपनी राज्य सरकारच्या अधिनस्त कार्य करणारी एक स्वायत्त कंपनी आहे . या कंपनी मार्फत विज निर्मिती करण्यात येवून वीज वितरण कंपनीला वीज वितरीत करते . या कंपनी मध्ये अप्रेंटीस ( शिकाऊ ) पदांच्या एकुण 32 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .सविस्तर पद तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
वीजतंत्री पदांच्या एकुण 32 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान शैक्षणिक पात्रता 10 वी त्याचबरोबर 50 टक्के गुणासह आयटीआय ट्रेड मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर अर्ज सादर करणाराऱ्या उमेदवाराचे किमान वय मर्यादा 18 व कमाल वयोमर्यादा 30 वर्षे असणे आवश्यक आहे .निवड झालेल्या उमेदवारांना महापारेषण कंपनीच्या नाशिक जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करावे लागणार आहे .
सदर पदभरती साठी कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नसून , निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या नियमानुसार वेतमान देण्यात येईल .वरील नमुद पात्रताधारक उमेदवारांनी दि.21.10.2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे .
अधिक माहितीसाठी विद्युत पारेषण कंपनीची अधिकृत्त भरती जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
- MDA Royal इंटरनॅशनल स्कुल लातुरअंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी हवाई सेवा अंतर्गत 142 जागेसाठी पदभरती ; 22530/- रुपये मिळेल वेतनमान .
- माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- राज्य शासन सेवेत वर्ग – 4 ( परिचर , शिपाई , मदतनीस इ.) पदांच्या नियमित पदावर मोठी पदभरती..