सोलापुर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

सोलापुर महानगरपालिका मध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांकरीता पदभरती कंत्राटी करार तत्वावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .भरती प्रक्रियेतील सर्व पदे हे कंत्राटी एकत्रित मानधनाची असुन ,11 महिने कालावधीसाठी असुन निवड झालेल्या उमेदवांरास प्रथम 11 महिने कालावधी करीता नियुक्ती देण्यात येईल . कामाच्या समाधानतेनुसार सदर आदेश दोनवेळा वाढविता येतो .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकिय अधिकारी17
02.स्त्री रोग व प्रसुती तज्ञ02
03.वैद्यकीय अधिकारी यु.पी.एच.सी08
04.GNM07
05.प्रयोगशाळा तंत्रज्ञ03
 एकुण पदांची संख्या37

Solapur Municipal Corporation , Recruitment for various post , number of post vacancy – 37 , post name – Medical Officer part time / full time , Gynaecologist , GNM , Laboratory Technicaia ,last date of application is 25.10.2022 ,application fees is 150/-rupees ( reserve candidate – 100/- )

पात्रता  –

पद क्र.01 साठी – MBBS

पद क्र.02 साठी – MD , DNB ,DJO

पद क्र.03 साठी – MD , DNB ,DJO

पद क्र.04 साठी – GNM

पद क्र.05 साठी – B.SC ,DMLT

सदर पदांकरीता उमेदवारांचे वय दि.01.10.2022 रोजी 38 वर्षांपर्यत असणे आवश्यक , मागासप्रवर्गातील उमेदवारांकरीता 05 वर्षे सुट देण्यात येईल .तसेच आवेदन शुल्क जनरल प्रवर्गाकरीता 150/- रुपये तर मागासप्रवर्गाकरता 100/- आकारण्यात येईल .पात्र उमेदवारांनी दि.25.10.2022 पर्यंत आपला अर्ज सामान्य प्रशासन विभाग सोलापुर महानगरपालिका , सोलापुर या पत्यावर सादर करायचा आहे .

अधिक माहितीसाठी सोलापुर महानगरपालिकेची अधिकृत्त जाहीरात व आवेदन अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

जाहिरात पाहा

Leave a Comment