Mahavitaran : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये 44 जागेकरीता पदभरती , Apply Now !

Spread the love

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये 44 जागेकरीता पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने दिनांक 07 ऑक्टोंबर पर्यंत आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran company recruitment for various post , Number of post vacancy – 44 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पदवीधर अभियंता ( वितरण )33
02.पदवीधर अभियंता ( स्थापत्य )04
03.पदविका धारक अभियंता (वितरण )04
04.पदविका धारक अभियंता (स्थापत्य)03
 एकुण पदांची संख्या44

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : दिव्यांग विभाग अंतर्गत अपंग व निराधार शाळेमध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..

परीक्षा शुल्क ( Fees ) :  खुला प्रवर्ग 500/- रुपये मागास / आरक्षित प्रवर्ग करीता 250/- रुपये ..

पदांनुसार परीक्षेचा दिनांक :

पदनामपरीक्षेचा दिनांक
पदवीधर अभियंता ( वितरण )21.10.2024
पदवीधर अभियंता ( स्थापत्य )22.10.2024
पदविका धारक अभियंता (वितरण )23.10.2024
पदविका धारक अभियंता (स्थापत्य)24.10.2024

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment