महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये तब्बल 321 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Company Recruitmetn For Various Post , Number of Post Vacancy – 321 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लाईनमन | 292 |
| 02. | संगणक चालक | 29 |
| एकुण पदांची संख्या | 321 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण व वीजतंत्री / तारतंत्री आयटीआय डिप्लोमा तर संगणक चालक पदाकरीता उमेदवार हे कॉम्प्युटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य शासनांच्या समाज कल्याण विभागांमध्ये पदभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / नोंदणी : उमेदवारांनी प्रथम दिनांक 06 जुन 2024 पर्यंत www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे , त्यानंतर सर्व कागदपत्रांसह कागदपत्रे पडताळणी करीता अधिक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं.मर्या.मंडळ कार्यालय विद्युत भवन स्टेशनरोड अहमदनगर -414001 या पत्यावर दिनांक 05 जुन ते 06 जुन 2024 या कालावधीमध्ये हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .